NaukariMeri
आपकी नौकरी, हमारी ज़िम्मेदारी
महाराष्ट्र SSC -10वी निकाल 2026
महाराष्ट्र बोर्ड SSC निकाल 2026 | Maha SSC March Result 2026 | 10वी निकाल 2026
🔥 SSC Result 2026 LIVE UPDATE
| परीक्षा | 20 फेब्रुवारी ते 17 मार्च 2026 |
| निकाल तारीख | 08 मे 2026 – 11:30 AM |
| बोर्डाचे नाव | Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) |
| कॅटेगरी | SSC Result 2026 |
| निकाल मोड | Online |
📘 महाराष्ट्र SSC निकाल 2026 माहिती
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) दरवर्षी SSC म्हणजेच 10वीची परीक्षा आयोजित करते. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर बोर्ड अधिकृत वेबसाईटवर SSC Result जाहीर करतो.
विद्यार्थी आपला Roll Number आणि आईचे नाव वापरून निकाल ऑनलाइन पाहू शकतात. ऑनलाइन मार्कशीट ही तात्पुरती असेल आणि मूळ गुणपत्रिका शाळेमधून मिळेल.
📝 SSC निकाल 2026 कसा पाहायचा?
- सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- “SSC Result 2026” या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा Roll Number आणि आईचे नाव टाका.
- यानंतर “View Result” बटणावर क्लिक करा.
- तुमचा SSC निकाल स्क्रीनवर दिसेल.
- निकाल डाउनलोड किंवा प्रिंट करून ठेवा.
Tags:
result
